Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीशरद पवार गटाच्या पक्षाने ४५ उमेदवारांची यादी केली जाहीर... - अहेरीत धर्मरावबाबा...

शरद पवार गटाच्या पक्षाने ४५ उमेदवारांची यादी केली जाहीर… – अहेरीत धर्मरावबाबा आत्राम विरुद्ध भाग्यश्री आत्राम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार  होणार आहे.आज,गुरुवारी २४ ऑक्टोंबरला शरद पवार गटाकडून ४५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.यादी जाहीर तर करण्यात आली; मात्र,अहेरी विधानसभा क्षेत्रात मतदारांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.अहेरी विधानसभा मतदारसंघात बाप विरुद्ध लेक अशी लढत होणार आहे.
४५ उमेदवारांची यादी👇
जयंत पाटील – इस्लामपूर
अनिल देशमुख – काटोल
राजेश टोपे – घनसांगवी
बाळासाहेब पाटील – कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा
शशिकांत शिंदे – कोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर – वसमत
 गुलाबराव देवकर – जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील – इंदापूर
प्राजक्त तनपुरे – राहुरी
 अशोकराव पवार – शिरुर
मानसिंगराव नाईक – शिराळा
सुनील भुसारा – विक्रमगड
 रोहित पवार – कर्जत जामखेड
विनायकराव पाटील – अहमदपूर
राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा
सुधाकर भालेराव – उदगीर
 चंद्रकांत दानवे – भोकरदन
प्रदीप नाईक – किनवट
 विजय भांबळे – जिंतूर
पृथ्वीराज साठे – केज
 संदीप नाईक – बेलापूर
बापूसाहेब पठारे – वडगाव शेरी
दिलीप घोडपे – जामनेर
 रोहिणी खडसे – मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे – मूर्तीजापूर
 दिनेश्वर पेठे – नागपूर पूर्व
 रविकांत गोपचे – तिरोडा
भाग्यश्री आत्राम – अहेरी
 रुपकुमार ऊर्फ बबलू चौधरी – बदनापूर
सुभाष पवार – मुरबाड
राखी जाधव – घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम – आंबेगाव
युगेंद्र पवार – बारामती
संदीप वरपे – कोपरगाव
प्रताप ढाकणे – शेवगाव
राणी लंके –पारनेर
मेहबूब शेख – आष्टी
नारायण पाटील – करमाळा
महेश कोठे – सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव – चिपळूण
समरजित घाटगे – कागल
रोहित आर.पाटील – तासगाव कवठेमहांकाळ
चरण वाघमारे – तुमसर
प्रशांत जगताप – हडपसर
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!