Saturday, October 24, 2026
Homeगडचिरोलीसामाजिक वनीकरण विभागाचे चित्रपट अजूनही बाकीच….

सामाजिक वनीकरण विभागाचे चित्रपट अजूनही बाकीच….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत देसाईगंज तालुक्यापासून ते गडचिरोली पर्यंत आमरण उपोषणाचा पावित्रा घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सत्यवान रामटेके यांना वारंवार अधिकारी तसेच कर्मचारी वर्गांकडून भुलथापा देऊन आमरण उपोषणावरून उठविण्यात आले.मात्र सदर आमरण उपोषणाची अजून पावेतो दखल घेण्यात आली नसल्याने देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाचे चित्रपट अजूनही बाकीच असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार,निलंबित झालेला व्यक्ती स्वतःला हुशार समजून पूर्वी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रसदी देऊन; स्वतः च आपला बोलबाला करून; छपाई करण्याचा जणूकाही फंडाच वापरीत असल्याचा हल्ली प्रकार उघडकीस आला आहे.अशातच नाहक कर्मचाऱ्यांना बळी पाडून त्यांच्याकडून वसुली करून मोठ्या अधिकाऱ्यांना हिष्याची रक्कम देऊन स्वतः च खिसे गरम करण्यात. मग्न असल्याची चर्चा जन माणसात सुरू असल्याने एक दिवस मोठा फटाका फुटणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे.त्यामुळे जरा सांभाळून…..पुढील घंटा तपासावी…?

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!