Sunday, May 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तव्हायरल व्हिडिओ; मुख्याध्यापिका आणि महिला ग्रंथपालचा राडा..!

व्हायरल व्हिडिओ; मुख्याध्यापिका आणि महिला ग्रंथपालचा राडा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-चक्क शाळेची मुख्याध्यापिका आणि महिला ग्रंथपाल यांच्यात जोरदार राडा होऊन दोघांनीही एकमेकींना चांगलेच धोपटल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.प्रकरणी व्हिडिओ व्हायरल होताच जिल्हाधिकाऱ्यांनी  दोघींनाही निलंबित केले आहे.सुरुवातीला वाद झाला, नंतर बाचाबाचीत शाळेच्या आवारातच दोघींमध्ये तुंबळ हाणामारी झाली.शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना मध्य प्रदेशाच्या खरगोनमधील एकलव्य आदर्श निवासी शाळेतील आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका प्रवीण दहिया आणि ग्रंथपाल मधुराणी यांच्या जोरदार भांडण झाले.या भांडणाचे अवसान  हाणामारीत झाले.मुख्याध्यापिकेने ग्रंथपाल मधुराणीच्या कनपटात लगावत मोबाईल फोडला.त्यानंतर दोघींनीही एकमेकांना मारहाण करत केस ओढले.तसेच एकमेकींना शिवीगाळही केली. यावेळी आसपास शाळेतील इतर शिक्षक आणि कर्मचारीही उपस्थित होते.मात्र कुणीही पुढे आले नाही.अखेर एका शिक्षिकेने मध्यस्थी करत दोघींचे भांडण सोडवले.मुख्याध्यापिका दहिया या माझ्यावर खोट्या सह्या करण्यासाठी दबाव टाकत होत्या.मात्र आपण नकार दिला.तसेच दहिया यांचा मुलगा विनाकारण शाळेच्या आवारात फिरतो आणि आपल्याकडे बघून अश्लील हावभाव करतो. यासंदर्भात आपण तक्रारी दाखल केली होती,असा आरोप ग्रंथपाल मधुराणी यांनी केला.दरम्यान,या घटनेनंतर मुख्याध्यापिका आणि ग्रंथपाल दोघींनाही निलंबित करण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडिओ👇

https://x.com/azizkavish/status/1918821361532727370?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1918821361532727370%7Ctwgr%5Eacd6736525061fb4552936f5d63b4d02ea560444%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fmadhya-pradesh-principal-and-teacher-clash-principal-and-teacher-clash-in-madhya-pradesh-video-viral-on-social-media-1357528

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!