Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी काँग्रेसची २३ उमेदवारांची यादी जाहीर.. - गडचिरोली जिल्ह्यातील धाकधूक...

मोठी बातमी काँग्रेसची २३ उमेदवारांची यादी जाहीर.. – गडचिरोली जिल्ह्यातील धाकधूक वाढली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाऱ्यांची नावे जाहीर करीत आहेत.काँग्रेसने आज शनिवारी त्यांची दुसरी २३ जागांची यादी जाहीर केली.पहिल्या यादीत त्यांनी ४८ जागांची यादी जाहीर केली होती.अशातच आता महाविकास आघाडीचा नवा फॉर्मुला ९०+९०+९० असा असल्याने काँग्रेसने आता पर्यंत ४८+२३ असे एकूण ७१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.आणखी १९ जागांची यादी अद्यापही जाहीर केली नाही.काँग्रेसने गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदासंघातील एकही जागा जाहीर केली नसल्याने अनेकांची धाकधूक वाढली आहे.
२३ उमेदवारांची यादी👇

भुसावळ – राजेश तुकाराम मान

जळगाव(जामोद) – डॉ.स्वाती संदीप वाकेकर
अकोट – महेश गंगणे
वर्धा – शेखर शेंडे
सावनेर – अनुजा सुनील केदार
नागपूर दक्षिण – गिरीष पांडव
कामठी – सुरेश भोयर
भंडारा – पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव – दलिप बनसोड
आमगाव – राजकुमार पुराम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल मंगुळकर
आर्णी – जितेंद्र मोघे
उमरखेड – शेषराव कांबळे
जालना – कलियास गोरतंत्याल
औरंगाबाद पूर्व – मधुकर देशमुख
वसई – विजय पाटील
कांदिवली पूर्व – कळू बढेलिया
चारकोप – यशवंत सिंग
सिओन कोलीवाडा – गणेश यादव
श्रीरामपूर – हेमंत ओगळे
निलंगा – अभयकुमार साळुंखे
शिरोळ – गणपतराव पाटील
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!