Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपोलीस नक्षल चकमक; चकमकीत तीन नक्षलवादी ठार...

पोलीस नक्षल चकमक; चकमकीत तीन नक्षलवादी ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गुप्त माहितीच्या आधारे
छत्तीसगडच्या गरियाबंदमध्ये डीआरजी,एसटीएफ आणि सीआरपीएफच्या चमूने संयुक्त कारवाई करीत  ३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्याच्या इंदागांव ठाणा क्षेत्राच्या सोरनामाल जंगल परिसरात पोलिस-नक्षल चकमक झाली.जवानांनी मोठा फौजफाटा घेऊन नक्षल्यांना हुसकावून लावले. नक्षल्यांच्या शोध मोहिमेसाठी ३०० जवान रात्री उशिरा बाहेर पडले होते.डीआरजी, एसटीएफ आणि सीआरपीएफच्या जवानांनी तीन नक्षल्यांना ठार केले. ओडिशाच्या नवरंगपूरहून आलेल्या सैनिकांनीही नाकाबंदी करीत शोध मोहीम सुरू केली.नक्षलिंच्या मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!