Thursday, August 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तत्वरा करा..! मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज 'या' तारखे पर्यंतच भरता येणार.....

त्वरा करा..! मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज ‘या’ तारखे पर्यंतच भरता येणार.. – ज्यांना एकही रक्कम मिळाली नाही; अशांना मिळणार ४५०० रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत  महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत.लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख जाहीर करण्यात आली आहे.यानंतर महिलांना अर्ज दाखल करता येणार नाहीत.या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा होणार आहेत.जुलै २०२४ पासून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना लागू झाली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात याची घोषणा केली होती.दरवर्षी योजनेसाठी ४६ हजार कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे.महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत.ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे; अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन अर्जदार महिलांच्या बँक खात्यावर एकत्रितरित्या जमा झाले.३१ जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या २ महिन्यांच्या लाभाची रक्कम, प्रत्येकी ३ हजार रुपये खात्यात वर्ग करण्यात आले.यानंतर या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली. आता ३० सप्टेंबर पर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा होणार आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे हे मानधन आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!