Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीचार नक्षलवाद्यांचा गडचिरोली पोलिसांनी केला खात्मा…..

चार नक्षलवाद्यांचा गडचिरोली पोलिसांनी केला खात्मा…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोलीच्या कोलामार्का जंगलात सी ६० जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली.या चकमकीत ४ माओवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.कोलामार्का पर्वताजवळ सी ६० आणि सीआरपीएफ क्यूएटी (QAT) च्या पथकांनी केलेल्या संयुक्त कारवाईत चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले असून एक एके ४७, एक कार्बाइन,२ देशी बनावटीचे पिस्तूल,नक्षलवादी साहित्य आणि सामानही जप्त करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांवर महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले ३६ लाखांचे रोख बक्षीस होते.परिसरात पुढील शोध आणि नक्षलविरोधी कारवाया सुरू असल्याचे गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!