Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीकवियत्री संगीता रामटेके यांना अष्टपैलू राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार जाहीर..

कवियत्री संगीता रामटेके यांना अष्टपैलू राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोलीच्या सामाजिक कार्यकर्त्या तथा कवियत्री संगीता रामटेके (पाटील) यांना नुकताच अष्टपैलू राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यांना येत्या रविवार २९ डिसेंबरला पुणे येथील आळंदी येथे होणाऱ्या भव्य सत्कार समारंभात संस्थेचे अध्यक्ष शिवाजी खैरे
तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्यिक मधुसूदन घाणेकर तथा प्रतिष्ठित मान्यवरांचे हस्ते अष्टपैलू राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे.
अष्टपैलू सांस्कृतिक कला अकादमी मुंबई तर्फे अक्षर मंच राज्य स्तरीय खुली काव्यलेखन स्पर्धा दर महिन्याला घेण्यात येते.स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर खंड न पडता कविता सादर करावयाची असते.यात ऑनलाईन काव्य स्पर्धा घेण्यात येते. संगीता रामटेके यांनी सदर काव्य स्पर्धेत निरंतर चार वर्षे काव्य लेखन केले. त्यानुसार यंदाच्या काव्य लेखन स्पर्धेत त्या उत्कृष्ट स्पर्धक ठरीत त्यांना अष्टपैलू राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!