Monday, October 26, 2026
Homeगडचिरोलीउद्याला सहपालकमंत्र्यांच्या हस्ते 'कोया कृषी कुंभ’ महोत्सवाच्या उद्घाटनासह विविध विकासकामांचा घेणार आढावा..

उद्याला सहपालकमंत्र्यांच्या हस्ते ‘कोया कृषी कुंभ’ महोत्सवाच्या उद्घाटनासह विविध विकासकामांचा घेणार आढावा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल उद्या, गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते विविध शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील  महत्त्वाच्या विभागांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. उद्या,५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता  ‘कोया कृषी कुंभ २०२६’ या कार्यक्रमास सोनापूर येथील कृषी महाविद्यालय प्रांगणात उपस्थिती दर्शवून उद्घाटन व दुपारी १ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दिव्यांग प्रमाणपत्र एकत्रित वितरण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर,दुपारी २.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात गडचिरोली जिल्ह्यातील ‘पाणंद रस्ते’ संदर्भातील आढावा बैठक.दुपारी ३.३० वाजता जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था व पणन महासंघ विभागाची आढावा बैठक.संध्याकाळी ४ वाजता गडचिरोली नगर परिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांची भेट आणि नगर परिषदेच्या कामाची आढावा बैठक, त्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रामटेककडे प्रयाण.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कार चालकाचे स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; कार चालकाचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कार चालकाचे स्टेअरिंगवरून अचानकपणे नियंत्रण सुटल्याने कार थेट तिसऱ्या लेनमधील अज्ञात वाहनाला मागून धडकून झालेल्या...

आज गॅस एजन्सी धारकांचा संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशभरातील एलपीजी वितरक(गॅस एजन्सीधारक)कमिशनवाढ व इतर विविध मागण्यांसाठी आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी देशाची राजधानी दिल्ली येथे आंदोलन करणार आहेत.एलपीजी डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशनने...

वाघाच्या हल्ल्यात अंगणवाडी शिक्षिकेचा मृत्यू; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारच्या सायंकाळी सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट...

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!