Monday, September 7, 2026
Homeगडचिरोलीउद्याला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गडचिरोलीत..

उद्याला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गडचिरोलीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे वने,सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार येत्या २ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.सकाळी ११:५० वाजता गडचिरोली हेलिपॅड येथे आगमन व राखीव.दुपारी १२ वाजता गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापना दिन व दीक्षांत समारंभास गोंडवाना विद्यापीठ येथे उपस्थित राहणार आहेत.  दुपारी १ ते १:४५ वाजता राखीव व दुपारी १:४५ ते ४:३० वाजताच्या सुमारास राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्यासमवेत विविध संघटना व संस्था यांच्या भेटी प्रसंगी शासकिय विश्रामगृह येथे उपस्थिती दर्शविणार असून सायंकाळी ४:४५ वाजता गडचिरोली येथून चंद्रपूरला निघणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!