Wednesday, October 28, 2026
Homeगडचिरोलीउद्यापासून नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया; तर उमेदवारी मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर..

उद्यापासून नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया; तर उमेदवारी मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे.त्यानूसार गडचिरोली जिल्ह्यातील ६७-आरमोरी,६८-गडचिरोली व ६९-अहेरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या तीनही विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूकीची अधीसुचना उद्या दिनांक-२२ ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक-२२ ऑक्टोंबर ते  २९ ऑक्टोंबर (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूकीचे नामनिर्देशनपत्र संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात स्विकारण्यात येणार आहेत.तसेच दिनांक ३० ऑक्टोंबर ला सकाळी ११ वाजता नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल.उमेदवारी मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरच्या दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत असून,२० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत मतदान घेण्यात येईल.मतमोजणी २३  नोव्हेंबर २०२४ ला होणार आहे.
वरीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे संबंधीत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या,२१ फेब्रुवारी २०२७ रोजी...

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!