Wednesday, July 29, 2026
Homeगडचिरोलीआम आदमी पक्षाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी प्रकाश जीवानी यांची नियुक्ती….

आम आदमी पक्षाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी प्रकाश जीवानी यांची नियुक्ती….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- जिल्ह्यात आम आदमी पक्ष वाढीसाठी तसेच अनेक गोर-गरीब,सर्वसामान्य नागरिक तसेच सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य विषयक बाबी विषयी तसेच जिल्ह्यात पक्ष संघटन करून,अनेकांच्या समस्यांचे निराकरण करून,कित्तेक आंदोलने उभारून, गडचिरोली जिल्ह्यात आम आदमी पक्षाचे नाव कानाकोपऱ्यात रुजविण्यात सिंहाचा वाटा असणारे पशुप्रेमी संस्थापक प्रकाश जीवनी यांच्या या सर्व कार्याची दखल घेत; आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी गोपाल इटालिया,कार्यकारी अध्यक्ष अजित पाटील, महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर यांनी आम आदमी पक्षाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी प्रकाश धिरुमल जीवानी यांची नियुक्ती काल,दिनांक- ६ मार्च २०२४ रोजी करण्यात आली आहे.

आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल तसेच मान्यवर यांच्यावर विश्वास ठेऊन प्रकाश जीवानी हे जिल्ह्यात आणखी जोमाने व प्रत्येक स्तरावर संघटन मजबूत करणार असल्याने इतर पक्षांची लोकसभा निवडणुकीच्या वेळेस गोची होणार आहे.आम आदमी पक्षाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी प्रकाश जीवानी यांची नियुक्ती झाल्याबद्दल देसाईगंज आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ दयलानी,शहराध्यक्ष आशिष भाऊ घुटके,सचिव दीपक भाऊ नागदेवे,उद्रेक न्युजचे मुख्य संपादक सत्यवान रामटेके,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद दहिवले,चंदू ठाकरे,पंकज रामटेके, तबरेजभाई,शेखर बारापात्रे,वामन पगाडे,नाजूक लुटे, बाळकृष्ण भांडारकर,सौरव साखरे,देवा जांभुळकर, अतुल ठाकरे व जिल्ह्यातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; जहाल नक्षलवादी सुरक्षा दलांच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नक्षल चळवळीतील शेवटचा सक्रिय सर्वोच्च नेता मिसिर बेसरा याची झारखंडच्या सारंडा जंगलात अन्नावाचून कोंडी झाल्याने मोजक्या नक्षलवाद्यांसह जंगलात भटकत असतांनाच त्याच्या अंगरक्षकासह...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!