Wednesday, October 21, 2026
Homeगडचिरोलीआमरण उपोषणकर्ते सत्यवान रामटेके पुन्हा परतले उपोषणस्थळी-आमरण उपोषणाचा १५ वा दिवस सुरू..

आमरण उपोषणकर्ते सत्यवान रामटेके पुन्हा परतले उपोषणस्थळी-आमरण उपोषणाचा १५ वा दिवस सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- आमरण उपोषणकर्ते सत्यवान रामटेके यांची प्रकृती ७ ऑक्टोंबर २०२३ रोजी बरी नसल्याने ते जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दोन दिवसांपासून सलाईनवर होते.मात्र आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने ते परत उपोषणस्थळी येऊन त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

अगदी साध्या,सरळ व सोप्या आमरण उपोषणकर्ते सत्यवान रामटेके यांच्या मागण्या असूनही गडचिरोलीचे विभागीय वन अधिकारी गणेशराव झोळे हे विषयाचे विषयांतर करून व टाळाटाळ करून दिवसेंदिवस उपोषण वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.मात्र आमरण उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने पुढील काळात काय घडणार याकडे सर्वसामान्य जनतेच्या नजरा भिडल्या आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  अमरावती :-एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास अमरावती शहरात उघडकीस...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; आता खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत.. -जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था व स्ट्राँग रूमची पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या दोन तासांऐवजी आता चार...

शाळांना ‘या’ तारखेपासून लागणार दिवाळीच्या सुट्ट्या..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ लोकनाट्यास सातवा राज्यस्तरीय पुरस्कार.. – मुंबई येथे होणार सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान,चेंबूर(मुंबई) या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!