Sunday, April 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआनंदाची बातमी... पीएम किसान योजनेच्या १८ व्या हप्त्याची रक्कम 'या' तारखेला होणार...

आनंदाची बातमी… पीएम किसान योजनेच्या १८ व्या हप्त्याची रक्कम ‘या’ तारखेला होणार जमा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक ६ हजार रुपये प्रमाणे प्रत्येकी तीन टप्प्यात २ हजार रुपये डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) म्हणजेच प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणाद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येते.आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या  १७ व्या हप्त्याचे लाभ शेतकरी बांधवांना अदा करण्यात आले आहे.अशातच बऱ्याच दिवसांपासून शेतकरी बांधव पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १८ व्या हप्त्याची रक्कम केव्हा मिळणार? याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या होत्या.त्यानुसार आता दसऱ्याच्या आधीच देशातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात १८ व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे.
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ६ ऑक्टोंबर ही तारीख देण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेच्या १८ व्या हप्त्याची रक्कम टाकणार आहेत.त्यानुसार येत्या ६ ऑक्टोंबर रोजी पीएम किसान योजनेची रक्कम मिळणार असल्याने रकमेमुळे शेतकरी बांधवांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!