Friday, May 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज शेतकऱ्यांच्या धानाच्या चुकाऱ्यांची रक्कम जमा होण्याची शक्यता..

आज शेतकऱ्यांच्या धानाच्या चुकाऱ्यांची रक्कम जमा होण्याची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्यांकडून मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंळाद्वारे हमीभावाने धान खरेदी केली जाते.मात्र,खरिपातील धान खरेदीला सुरुवात होऊन दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही चुकाऱ्यांसाठी शासनाकडून एक रुपयांचाही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही.भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी भरघोस पीक घेऊन शासकीय धान खरेदी केंद्रांवर धानाची विक्री केली.परंतु, धानाचे चुकारे अद्याप थकीत असल्याने याची दखल घेत आमदार परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुकाऱ्यांसाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.त्यानुसार,फडणवीस यांनी आज, मंगळवार ३ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांचे थकीत धानाचे चुकारे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.यामुळे आज  शेतकऱ्यांच्या खात्यात धानाच्या चुकाऱ्यांची रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!