Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअन् 'त्याने' अंगणवाडी सेविकेचा नकटा केला नाक….

अन् ‘त्याने’ अंगणवाडी सेविकेचा नकटा केला नाक….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- राज्यात अंगणवाडी सेविका आपल्या मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकमधील अंगणवाडी सेविकांनाही अनेक अडचणी-आव्हानांचा सामना करावा लागतोय.बेळगावमधून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगणवाडीमधील काही मुलांनी जवळच असलेल्या एका घराच्या आवारातील बागेतून फुले तोडल्यामुळे संतापलेल्या मालकाने अंगणवाडी सेविकेचे थेट नाकच नकटे केले.शहरातील एका खासगी रुग्णालयात सदर सेविकेवर उपचार सुरू आहेत. पीडित सेविकेचे नाव सुगंधा मोरे असे असून ती बेळगावमधील बसुर्टे गावातील अंगणवाडीत सहाय्यक म्हणून काम करते.पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीत आरोपीचे नाव कल्याण मोरे असल्याचे सांगितले जाते.

प्रकरण….👇

अंगणवाडीमधील मुले बाहेर खेळत असताना कल्याण मोरे यांच्या घरातील बागेतून त्यांनी काही फुले तोडली. त्यामुळे संतापलेल्या कल्याण मोरे यांनी मुलांना मारण्यास सुरुवात केली.सुगंधा यांनी मध्यस्थी करत मुलांना मारहाण करण्यापासून रोखले; असता अंगणवाडी सेविकेचा नाक नकटा केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!