Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी, एका नक्षलवाद्यास कंठस्नान; पोलीस-नक्षल चकमक- भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जंगल परिसरातील...

मोठी बातमी, एका नक्षलवाद्यास कंठस्नान; पोलीस-नक्षल चकमक- भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जंगल परिसरातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- आज १ एप्रिल २०२३ रोजी सकाळपासून पोलीस-नक्षल चकमक भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जंगल परिसरात सुरू असून सदर चकमकीत एक नक्षलवादी ठार करण्यास गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवाणांस यश मिळाले आहे.

महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवरील अबुझमाड जंगल परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे.परिसरात नक्षलविरोधी अभियान सी-६० पथकाने राबवीले होते.पोलिसांना पाहताच नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, एका पुरुष नक्षल्याचा मृतदेह सापडला. शिवाय नक्षल्यांच्या ३ बंदुका आणि दैनंदिन वापराचे साहित्यही पोलिसांच्या हाती लागले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!