Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी,गडचिरोली पोलिस दलास मोठे यश; दोन जहाल नक्षल्यांस केली अटक...

मोठी बातमी,गडचिरोली पोलिस दलास मोठे यश; दोन जहाल नक्षल्यांस केली अटक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक नुज वृत्त

गडचिरोली :- २००६ पासून फरार असलेल्या दोन जहाल नक्षलवाध्यांस गडचिरोली पोलिस दलाने गोपनियरित्या अभियान राबवून हैद्राबाद येथून २० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी अटक केली आहे. त्यामध्ये पुरुष नक्षली नामे- टुगे ऊर्फ मधुकर चिनन्ना कोडापे वय ४२ वर्षे याचा समावेश असून तो उपपोस्टे मरपल्ली अंतर्गत येत असलेल्या मौजा- बस्वापूर, तह. अहेरी,जि.गडचिरोली येथील रहीवासी आहे.त्याच्यावर ९ खुन,८ चकमक,२ दरोडा, ४ जाळपोळ, १ खुनाचा प्रयत्न व १ इतर असे एकुण २५ गुन्हे दाखल आहेत. 

अटक करण्यात आलेली महिला नक्षली नामे- शामला ऊर्फ जामनी मंगलु पुनम वय ३५ वर्षे ही बंडागुडम, बासागुडा,जि.- बिजापूर (छत्तीसगड) येथील रहीवासी असून ती अहेरी दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती.तीचेवर आजपावेतो १ खुन, ५ चकमक, १ जाळपोळ, १ दरोडा व १ इतर असे एकुण ०९ गुन्हे दाखल आहेत. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!