Wednesday, July 8, 2026
Homeगडचिरोलीमतीमंद दिव्यांगांच्या कायदेशीर पालकत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

मतीमंद दिव्यांगांच्या कायदेशीर पालकत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील मतीमंद(बौद्धिक दिव्यांग) प्रवर्गातील १८ वर्षे व त्यावरील दिव्यांग व्यक्तींना कायदेशीर संरक्षण व सामाजिक सुरक्षितता मिळावी, या उद्देशाने नॅशनल ट्रस्ट अधिनियम,१९९९ अंतर्गत लोकल लेव्हल कमिटी(एल.एल.सी.)मार्फत कायदेशीर पालकत्व देण्याची प्रक्रिया राबविण्यात येते.मात्र,जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडे या योजनेसाठी अपेक्षित प्रमाणात अर्ज प्राप्त झाले नाही.त्यामुळे जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी मतीमंद प्रवर्गातील पात्र दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आवश्यक कागदपत्रांसह अर्ज लोकल लेव्हल समितीकडे सादर करावेत,असे कळविण्यात आले आहे.अर्ज प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय,जिल्हा परिषद, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गिझर दुरुस्तीचे काम करतांना विजेचा जोरदार शॉक; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पाणी गरम करण्याचे गिझर दुरुस्तीचे काम करतांना अचानकपणे विजेचा जोरदार शॉक लागून एका २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,...

आत्मसमर्पित नक्षलवादी तारक्का व मदनी तोरेम यांना शिधापत्रिकाचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी...

देसाईगंज उपविभागातील रेती घाटांना नियमानुसार परवानगी; ३०० कोटींच्या महसूल बुडविल्याचा आरोप निराधार.. – देसाईगंज उपविभागीय अधिकाऱ्यांचा खुलासा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज उपविभागातील रेती घाटांना शासनाच्या वाळू निर्गती धोरणानुसार व विहित प्रक्रियेचे पालन करूनच परवानगी देण्यात आली असून माध्यमातून प्रसिद्ध ३०० कोटीचा...

अखेर अपघातातील गंभीर जखमी पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कुरूड-कोंढाळा बिटातील संतोष रमेश मरसकोल्हे वय ५६ वर्षे, रा.आरमोरी,जि.गडचिरोली यांचा शनिवार ४ जुलै २०२६ रोजीच्या पहाटे देसाईगंजवरून दुचाकीने आरमोरीकडे परत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!