Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीमंतैय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर... -एटापल्ली तालुक्याच्या जाजवंडी जिल्हा परिषद...

मंतैय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर… -एटापल्ली तालुक्याच्या जाजवंडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-एटापल्ली तालुक्यातील जाजवंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह तसेच शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी  बेडके यांचे अभिनंदन केले आहे.महाराष्ट्रातील केवळ दोनच शिक्षकांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून त्यात कोल्हापूर येथील सागर बगाडे व गडचिरोली जिल्ह्यातील एम.ए.बि.एड.असलेले मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे.
५ सप्टेंबर २०२४ रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात बेडके यांना रजत पदक व ५० हजार रुपये रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
आयुषी सिंह,गडचिरोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी👇
 
एटापल्ली तालुक्यातील जाजवंडी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या चिन्नी बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याने गडचिरोली जिल्हा परिषदेला त्यांचा अभिमान आहे.त्यांनी आदिवासी,अतिदुर्गम भागात दिलेल्या सेवेचे फलित असून महाराष्ट्रातील फक्त दोनच शिक्षकांना हा सन्मान मिळाला आहे व बेडके हे त्यापैकीच एक आहेत.
 
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!