Sunday, June 14, 2026
Homeगडचिरोलीपेसा क्षेत्रातील ८८ तलाठी नियुक्त..

पेसा क्षेत्रातील ८८ तलाठी नियुक्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) तलाठी पदभरती-२०२३ च्या निवड यादीतील ८८ उमेदवारांच्या कागदपत्रांची काल ८ ऑक्टोंबर रोजी पडताळणी करून त्यांना मासिक मानधन तत्वावर नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेच्या पदांबाबत जाहिरातीनुसार सुरु झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहचल्या होत्या.काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहिर केला होता,तर काही विभागांमार्फत निवडप्रक्रियेचा निकाल तयार झाला होता; परंतु जाहिर झाला नव्हता.पेसा क्षेत्रातील पदे एक वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी ५ ऑक्टोंबर,२०२४ च्या शासन निर्णयानुसार परवानगी मिळाली होती.यानुसार तातडीने कार्यवाही करून नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन सख्ख्या बहिणींसह एका महिलेचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील मोहळा गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीत बुडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज, रविवार १४ जून रोजी सकाळच्या...

अस्वलाच्या मृत्यूने वनविभागात खळबळ..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर परिसरात एका जखमी नर अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने वन...

अल्पवयीन मुलांची भाईगिरी; तलवारीने केक कापून हवेत फिरवली पिस्तूल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मित्राच्या वाढदिवसानिमित्त तलवारीसारख्या हत्याराने केक कापत हवेत पिस्तूल फिरवून तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भाईगिरी दाखवणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना...

शेतकरी चिंतातुर; मृग नक्षत्रानेही मारली दडी..!

उद्रेक न्युज वृत्त :-पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा एकीकडे हवामानाच्या अनिश्चिततेशी, तर दुसरीकडे वाढत्या उत्पादन खर्चाशी सामना करत आहे.मृग नक्षत्राचा जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही दमदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!