Monday, August 17, 2026
Homeगडचिरोलीदेसाईगंजचे नवे ठाणेदार किरण रासकर तर आरमोरीचे नवे ठाणेदार संदीप मंडलिक - बदलीचे...

देसाईगंजचे नवे ठाणेदार किरण रासकर तर आरमोरीचे नवे ठाणेदार संदीप मंडलिक – बदलीचे कारण गुलदस्त्यात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी काल २० मार्च २०२३ रोजी आदेश काढून अपवादात्मक प्रकरणात सहानुभतीपूर्वक विचार करून जनहितार्थ कायद्या व सुव्यवस्था प्रशासकीय निकडीनुसार अधिनियमातील विविध कलमान्वये पदावधी पूर्ण होण्यापूर्वी बदली करणे गरजेचे असल्यास अशा प्रकरणांमध्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपात बदलीचे आदेश काढण्यात आले आहे. त्यानुसार देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेश मेश्राम यांना गडचिरोली येथील पोलिस मुख्यालय देण्यात आले तर आरमोरीचे ठाणेदार मनोज काळबांधे यांना किटाळी येथील कमांडो प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख करण्यात आले आहे.बदलिनुसार देसाईगंजचे नवे ठाणेदार किरण रासकर तर आरमोरीचे नवे ठाणेदार संदीप मंडलिक यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर बदल्या कायद्या व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाले असल्याने करण्यात आल्या असल्या तरी बदलीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे बोलल्या जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!