Monday, July 13, 2026
Homeगडचिरोली गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

 गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली व बार्टी पुणे अंतर्गत स्पर्धा परीक्षा (आय.बी.पी.एस.व पोलीस) भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र गडचिरोली भारतीय सामाजिक बहुउदेय विकास संस्था गडचिरोली व्दारे संचालीत यांच्या सयुक्त विद्यमाने ६ फेब्रुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली आहे.

 सदर कार्यशाळेचे उद्घाटन कुलसचिव गोंडवाना विद्यापीठाचे डॉ.अनिल हिरेखन,कार्यक्रमाचे अध्यक्ष उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली देवसुदन धारगावे,प्रमुख मार्गशर्दक माजी सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई दयानंद मेश्राम,प्रबंध संपादक रोजगार नौकरी संदर्भ नाथे पब्लीकेशन प्रा.लि.नागपूर संजय नाथे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी गडचिराली माणिक चव्हाण तसेच पोलीस निरीक्षक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली किण्णाके यांनी प्रामुख्याने मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा परीक्षांबाबतच्या शंकांचे निरसन केले.सदर कार्यशाळेत जिल्हयातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!