उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडून प्राप्त माहितीनुसार आज १८ जुलै २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पुरामुळे बंद झालेल्या रस्त्यांची माहिती खालीप्रमाणे….
१.चातगांव -कारवाफा- पोटेगांव- पावीमुरांडा- घोट रस्ता राज्यमार्ग (पोहार नदी, पोटेगांव जवळ लोकल नाला, देवापूर जवळील नाला)
२.कुनघाडा- गिलगांव पोटेगांव रस्ता (पोटेगांव जवळ)
३.तळोधी- आमगांव -एटापल्ली -परसलगोंदी- गट्टा रस्ता राज्यमार्ग (पोहार नदी)
४.तळोधी आमगांव एटापल्ली परसलगोंदी गट्टा रस्ता (बांडीया नदी)
५.अहेरी -आलापल्ली -मुलचेरा रस्ता (गोमणी नाला)
६.अहेरी आलापल्ली मुलचेरा घोट रस्ता (कोपरअली जवळील नाला)
७.अहेरी- मोयाबीनपेठा- वटरा रस्ता राज्यमार्ग (वटरा नाला)
८.आलापल्ली- ताडगांव -भामरागड राष्ट्रीय महामार्ग ( पर्लकोटा नदी)
९.आलापल्ली -ताडगांव -भामरागड – लाहेरी राष्ट्रीय महामार्ग (गुंडेनुर नाला) व (बिनागुंडा नाला)
१०.कसनसुर -एटापल्ली -आलापल्ली रस्ता राज्यमार्ग (करमपल्ली जवळील नाला, एलचिल जवळील नाला)
११.कसनसुर एटापल्ली आलापल्ली रस्ता (एटापल्ली जवळील नाला )
१२.आष्टी – गोंडपिपरी- चंद्रपुर