Friday, June 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ...

आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी आज,शनिवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असून सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरल्या आहेत.अरविदं केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर आतिशी यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.२०२० मध्ये आतिशी पहिल्यांदाच कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या.त्यांनी भाजपचे उमेदवार धरमवीर सिंह यांचा ११ हजार ३९३ मतांनी पराभव केला होता.२०२३ मध्ये पहिल्यांदा त्यांना केजरीवाल सरकारमध्ये मंत्री पदाची संधी मिळाली. अवघ्या एका वर्षानंतर म्हणजेच २०२४ मध्ये त्या मुख्यमंत्री झाल्या आहेत.
आतिशी यांच्यासोबत पाच आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.सुल्तानपूरहून पहिल्यांदाच आमदार झालेले मुकेश अहलावत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.तसेच गोपाल राय,इम्रान हुसेन,कैलाश गहलोत आणि सौरभ भारद्वाज यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!