Sunday, October 25, 2026
Homeगडचिरोलीरात्रंदिवस पावसाच्या बरसु लागल्या सरी....- गडचिरोली जिल्ह्यातील पडलेल्या सरासरी पावसाची तालुकानिहाय नोंद...

रात्रंदिवस पावसाच्या बरसु लागल्या सरी….- गडचिरोली जिल्ह्यातील पडलेल्या सरासरी पावसाची तालुकानिहाय नोंद बघा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- दोन दिवसांपासून रात्रंदिवस सुरू असलेल्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना एकप्रकारे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.अशातच शेतीच्या मशागती करीता पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकरी बांधवांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.त्यानुसार शेतकरी बांधव शेत जमीनी वाहून पऱ्हे टाकण्याच्या तयारीत आहेत.

आज २७ जून २०२३ रोजी सकाळी झालेल्या तालुकानिहाय सरासरी पावसाची नोंद 👇

१) गडचिरोली : २८.५ मिमी पाऊस 

२) कुरखेडा : ६३.४ मिमी पाऊस 

३)आरमोरी : ५४.२ मिमी पाऊस 

४) चामोर्शी : २०.६ मिमी पाऊस 

५)सिरोंचा : २१.९ मिमी पाऊस 

६) अहेरी : १७.५ मिमी पाऊस 

७) एटापल्ली : १५.४ मिमी पाऊस 

८) धानोरा : ३१.१ मिमी पाऊस 

९) कोरची : १३६.७ मिमी पाऊस 

१०) देसाईगंज : ५६.५ मिमी पाऊस 

११) मुलचेरा : १८.२ मिमी पाऊस 

१२) भामरागड : १८.१ मिमी पाऊस 

जिल्ह्यातील सरासरी पावसाची नोंद ४०.२

कोरची तालुक्यातील कोटगुल येथे ९०.६,कुरखेडा तालुक्यात ७७.२ तर पुराडा येथे ७०.४ मुसळधार पावसाची हजेरी लावली आहे.

सर्वात जास्त पावसाची नोंद कोरची तालुक्यात १६२.२ मिमी पाऊस तर बेडगाव याठिकाणी १५७.४ मिमी पाऊसाची आज नोंद झाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!