Saturday, October 24, 2026
Homeगडचिरोली'यांचे' घरकुल जप्त करण्यात यावे…?-किरायाने ठेवतात घरकुलांमध्ये; कळवूनही कारवाई करण्यास अपात्र….-मुख्य कार्यकारी...

‘यांचे’ घरकुल जप्त करण्यात यावे…?-किरायाने ठेवतात घरकुलांमध्ये; कळवूनही कारवाई करण्यास अपात्र….-मुख्य कार्यकारी अधिकारी तरी लक्ष घालणार काय? 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली:- जिल्ह्याच्याअनेकगावांमध्येसर्वसान्य नागरिक तसेच गोर-गरीब जनतेची कळकळ लक्षात घेता; अनेक पदाधिकारी तसेच कार्यकत्यांनी मिळून शासनाच्या तसेच गावातील ग्रामसभेच्या माध्यमातून ज्यांना अती आवश्यक आहे; अशांना प्राधान्यक्रम ठरवून घरकुल मिळावे; अशातच अन्न व वस्त्रा सोबतच निवाऱ्याची प्राथमिक तसेच मूलभूत गरजा भागविण्यात यावी; यासाठी नेहमीच प्रयत्न केले असल्याचे दिसून येत आहे.

कित्तेकजण घरकुल मिळावे; यासाठी जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला अधिवास प्रमाणपत्र व तसेच इतर दाखल्याची जुळवाजुळव करून शासकीय कार्यालयात अनेक दिवसांपासून तसेच कित्तेक महिन्यांपासून हेलपाटे मारताना दिसून येतात.हेलपाटे मारून बऱ्याच कालावधीमध्ये वेळ आणि पैसा खर्च झाल्यानंतर एखाद्या कुटुंबीयांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो; मात्र अशातही ज्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला गेला आहे; असे अनेकजण घरकुल मिळालेल्या घरात किरायाने घरकुल देत असल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत गावातील कित्तेक सरपंच तसेच प्रशासकीय अधिकारी असलेल्या ग्रामसेवक तसेच विस्तार अधिकारी यांना कळवूनही कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने गडचिरोली जिल्ह्याचे नव नियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आरुषी सिंह आपण तरी लक्ष घालणार काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!