Saturday, June 20, 2026
Homeगडचिरोलीमनसेचे राज ठाकरे तिसऱ्यांदा गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर...

मनसेचे राज ठाकरे तिसऱ्यांदा गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-ज्यांच्या सार्वजनिक सभेला भाषण ऐकण्यासाठी अफाट गर्दी असते; असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवार,२१ ऑगस्टपासून संपूर्ण विदर्भाचा दौरा करणार आहेत.यादरम्यान ते २२ ऑगस्टला गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे.या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते नियोजनाच्या कामाला लागले आहेत.मात्र,गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्हा मनसेमध्ये असलेली मरगळ झटकून निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नव्या जोमाने कामाला लावण्याचे आव्हान राज ठाकरे यांच्यासमोर राहणार आहे.राज ठाकरे हे यापूर्वी दोनदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.तेव्हापासून आता हा त्यांचा तिसरा दौरा राहणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!