Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीमतदानाच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्यांना टपाली मतपत्रिकेची सुविधा..

मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्यांना टपाली मतपत्रिकेची सुविधा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबर २०२४ ला कर्तव्यावर असल्याकारणाने मतदानापासून वंचित राहू नये; यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये टपाली मतपत्रिकेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.संबंधित कार्यालय प्रमुखांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी विहित नमुना १२D ची मागणी करून त्यांचेकडून भरून घ्यावेत. भरलेले फॉर्म टपाली मतपत्रिकेचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान,यांचेकडे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावे.यासाठी प्रत्येक कार्यालयात नोडल ऑफीसरची नेमणूक करण्यात यावी.कार्यालयाकडून फॉर्म १२-डी सादर न केल्याने मतदानाच्या अधिकारापासून कोणी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची  राहिल,असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!