Sunday, July 19, 2026
Homeगडचिरोलीधान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ..

धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये धान/भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणी करीता शासनाने १५ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत दिलेली होती.मात्र,बऱ्याच शेतकऱ्यांची दिलेल्या कालावधीत नोंदणी न झाल्याने शासनाने धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ दिली आहे.त्यानुसार,आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत उर्वरित शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप.मार्केटिंग फेडरेशन मर्या,जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या बिगर आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या ३१ डिसेंबर  पर्यंतच्या मुदतीत धान खरेदी केंद्रावर जाऊन धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध गावात दहशत माजवणारी वाघीण जेरबंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील विविध गावात दहशत माजवणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागास यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.विशेष म्हणजे,वाघिणीने समुद्रपूर तालुक्याच्या पिंपळगाव,उंदीरगाव,साखरा,...

अखेर उद्या होणारा डॉक्टरांचा राज्यव्यापी संप मागे; आरोग्य सेवा राहणार सुरळीत..

उद्रेक न्युज वृत्त :-ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA) महाराष्ट्र राज्य शाखेने राज्यव्यापी बंदची घोषणा...

गडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयांवर आमदार मसरामांची मुख्य वनसंरक्षकांशी चर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी नुकतीच गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांची  सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील वने,वन्यजीव व शेतकऱ्यांशी संबंधित विविध...

जोरदार पावसाचा नवा अंदाज; पुढील पाच दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा सुधारित अंदाज वर्तविला होता.त्यानुसार,१५ जुलैपासून महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली.विशेषतः १६ जुलैपासून विदर्भात पावसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!