Thursday, July 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता वन्यजीवांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास २० लाख रुपयांवरून २५ लाख रुपये…

आता वन्यजीवांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास २० लाख रुपयांवरून २५ लाख रुपये…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात वन्यजीवांच्या हल्ल्यात जीवितहानी अथवा नुकसान झाल्यास भरपाईच्या रकमेत २० लाख रुपयांवरून २५ लाखापर्यंतची वाढ करण्यात आली आहे.शेती पिकांच्या नुकसानभरपाईच्या देय रकमेच्या कमाल मर्यादेतही २५ हजारांवरून ५० हजारांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात मानव व वन्यजीव संघर्ष अलीकडे वाढीस लागला आहे.गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत वन्यजीवांच्या हल्ल्यात अनेक नागरिकांनी प्राण गमावले आहे.आता नुकसानीसाठी अर्थसंकल्पात घोषित नव्या धोरणानुसार लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!