Sunday, August 23, 2026
Homeलखनऊप्रेम वगैरे काही नाही,फक्त सेक्सचा आकर्षण-राज्यमंत्र्याचे विद्यार्थ्यांसमोरच धक्कादायक विधान

प्रेम वगैरे काही नाही,फक्त सेक्सचा आकर्षण-राज्यमंत्र्याचे विद्यार्थ्यांसमोरच धक्कादायक विधान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

लखनऊ:- बेटी बचाओ,बेटी पढ़ाओ’मोहिमेअंतर्गत इटावा येथे राष्ट्रीय बालिका दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगी आदित्यनाथ सरकारमधील राज्यमंत्री प्रतिभा शुक्ला यांनी वादग्रस्त विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शुक्ला यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासावरच लक्ष्य केंद्रीत करण्यास सांगितले आहे.मुलांनी प्रेमा ब्रिमाच्या भानगडीत पडू नये.आपल्या शिक्षणावर लक्ष द्यावा.प्रेम वगैरे काही नाही ते फक्त सेक्सचा आकर्षण आहे.त्यापासून दूर राहण्याची गरज आहे. असे प्रतिभा शुक्ला म्हणाल्या.मुली नटून थटून घरातून निघाल्या तर समजून जा काही तरी गडबड आहे.त्यांना सांभाळण्याची गरज आहे.अशा सूचनाही शुक्ला यांनी केल्या.मात्र शुक्ला यांनी विद्यार्थ्यांसमोर ही धक्कादायक विधाने केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!