Saturday, October 24, 2026
Homeगडचिरोलीरीतसर परवानगी न घेताच डीजेचा कर्कश आवाज…-नागरिकांसाठी धोकादायक; पोलीस प्रशासन कारवाई करणार...

रीतसर परवानगी न घेताच डीजेचा कर्कश आवाज…-नागरिकांसाठी धोकादायक; पोलीस प्रशासन कारवाई करणार कधी?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- हल्ली लग्न सराई तसेच वाढदिवस असो वा कुठलेही कार्यक्रम असोत; गाव खेड्यात तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणावर डीजेच्या कर्कश आवाजात तरुणाई सोबतच महिला मंडळी, पुरुष मंडळी तसेच लहान चेंडक्या बरोबरच अनेकजण डीजेच्या तालावर थिरकण्याचा प्रमाण दिवसेंदिवस वाढलेला दिसून येतो.अशातच कित्तेकजण पोलीस प्रशासनाची रीतसर परवानगी न घेताच डीजेचा कर्कश आवाज करून कित्तेकजण नागरिकांच्या जीवावर जणूकाही उठले की काय? अशी हल्ली प्रचिती निर्माण झाली असल्याने पोलीस प्रशासन अशांवर कारवाई करणार तरी कधी?असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

डीजेच्या कर्कश आवाजावर तरुणाई तसेच इतर डोलारा जरी करीत असले तरी अनेकांना त्याचा त्रास सहन करावा; लागत आहे.मोठ्या आवाजामुळे अनेकजण वयोवृद्ध तसेच लहान मुले मुली मृत्युमुखी पडलेले दिसून येत आहेत.अशातच स्वतःच्या स्वार्थापोटी कुणाचाही विचार न करता; नुसता देखावा करून अनेकजण नागरिकांच्या जीवावर उठले असल्याने यांचे डीजे बंद करून; यावर त्वरित आळा घालण्यात यावा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!