Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीचामोर्शी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष लोमेश बुरांडे यांचा 'मार्कंडादेव' नगरीत सत्कार

चामोर्शी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष लोमेश बुरांडे यांचा ‘मार्कंडादेव’ नगरीत सत्कार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- विदर्भाची काशी म्हणून नावलौकीक असलेल्या तिर्थक्षेत्र मार्कंडादेव नगरीत; चामोर्शी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष लोमेश बुरांडे यांच्या अगमना प्रित्यर्थ जय संतोषी माँ शक्तिपीठ संस्थानचे मठाधीश श्रीमंत संतोष सुरपाम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

चामोर्शी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष बुरांडे उत्कृष्ट लोक सेवक म्हणून चामोर्शी तालुक्यात त्यांची ख्याती आहे.गोरगरीब,सर्वसामान्य, जनतेची तळमळीने कामे करणे व थेट जनतेशी संवाद साधून समस्यांचे निराकरण करणे; असे व्यक्तिमत्व असल्याने संस्थानचे मठाधीश,पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांद्वारे पुषपगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कार प्रसंगी संस्थानचे मठाधीश श्रीमंत संतोष सुरपाम, रत्नमाला सुरपाम,छबिलदास सुरपाम,अल्का सुरपाम,देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी कालीदास बन्सोड,ए.एस.आय.हिरालाल जुनघरे,गजानन बारसागडे,नरेद्र सोमनकर,अय्याज शेख,चंद्रकांत कुनघाडकर,अमीत साखरे,वर्षा सुरपाम,क्रीष्णा सुरपाम,राजु मोगरे,आदि मान्यवर उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एटापल्ली परिसरात दुचाकी वाहनांची संख्या पाचपट वाढली.. – सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होणारी १६ संवेदनशील ठिकाणे निश्चित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघातांचे प्रमाण,प्राणांतिक अपघात आणि अपघातप्रवण ठिकाणांची गंभीर दखल घेत सर्व संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री कामकाज न करता...

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!