- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :- भाजपाने सस्पेन्स कायम राखत
तब्बल ६ दिवसांनी दुसरी यादी जाहीर केली आहे.२० ऑक्टोंबरला भाजपाने आपली पहिली यादी जाहीर केली होती.पहिल्या यादीत ९९ उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपाने आज शनिवारी दुसरी यादी जाहीर केली आहे.यात २२ जणांना स्थान देण्यात आले आहे.विशेष म्हणजे यामध्ये गडचिरोली आणि ब्रम्हपुरी यांचा समावेश कऱण्यात आला आहे.
२२ उमेदवारांची यादी👇
गडचिरोली – मिलिंद नरोटे
राजुरा – देवराव भोंगले
ब्रह्मपुरी – कृष्णलाल सहारे
वरोरा – करण देवतले
नाशिक मध्य – देवयानी फरांदे
विक्रमगढ (अजजा) – हरिश्चंद्र भोये
उल्हासनगर – कुमार आयलानी
पेण – रवींद्र पाटील
खडकवासला – भिमराव तापकीर
पुणे छावनी (अजा) – सुनील कांबळे
कसबा पेठ – हेमंत रासने
लातूर ग्रामीण – रमेश कराड
सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे
पंढरपूर – समाधाना आवताडे
शिराळा – सत्यजीत देशमुख
जत – गोपीचंद पडळकर
धुळे ग्रामीण – राम भदाणे
मलकापूर – चैनसुख मदनलाल संचेती
अकोट – प्रकाश गुणवंतराव भारसाकले
अकोला पश्चिम – विजय अग्रवाल
वाशिम (अजा) – श्याम रामचरणी खोडे
मेळघाट (अजजा) – केवलराम काले
- Advertisement -

