Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोलीवजन मापत गडबड करतांना भेटला तर होणार दाखल खटला

वजन मापत गडबड करतांना भेटला तर होणार दाखल खटला

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-एखादी वस्तू खरेदी करताना आपण बिनधास्तपणे खरेदी करतो.कुठे वस्तू स्वस्त असतात तर कुठे महाग, अशावेळी स्वस्त वस्तूच्या ठिकाणी जास्त गर्दी होते. मात्र,अनेकवेळा वजन काट्यांमध्ये दांडी मारली जाते. यामुळे ग्राहकांनी सावध असणे गरजेचे आहे.विशेष म्हणजे, मापात गडबड केल्यास संबंधित व्यावसायिकावर खटलासुद्धा दाखल होऊ शकतो.

वजनमापे विभागाच्या वतीने विविध ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली जाते.तर ग्राहकांनी तक्रार केल्यानंतरही संबंधित व्यावसायिकांवर कारवाई होते. किराणा दुकान,फळविक्रेते,भाजी विक्रेते आदींकडून अनेकवेळा वस्तू देताना ग्राहकांचे नुकसान केले जाते.

याठिकाणी करा तक्रार 👇

आपल्याला वजनामध्ये गोंधळ वाटत असेल तर वजनमापे विभागाकडे ऑनलाइन स्वरूपातही तक्रार दाखल करता येते किंवा ऑफिसमध्ये जाऊनही अशा स्वरूपाची तक्रार करता येते.ज्या तक्रारदाराने तक्रार नोंदविली अशा तक्रारदारांचे नाव वजनमापे विभागाकडे गोपनीय ठेवले जाते.तक्रार नोंदविल्यानंतर संबंधित तक्रारदारांना कोणताही त्रास होऊ नये; यासाठी काळजी घेतली जाते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!