Saturday, October 24, 2026
Homeगडचिरोलीतरुणांसाठी सुवर्ण संधी….-गडचिरोली येथे ३०० गरजू,होतकरू तरुणांना ६० दिवसांचे पोलिस भरतीपूर्व मोफत...

तरुणांसाठी सुवर्ण संधी….-गडचिरोली येथे ३०० गरजू,होतकरू तरुणांना ६० दिवसांचे पोलिस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट) व कल्पतरु बहुउद्देशिय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ३०० गरजू, होतकरू तरुणांना ६० दिवसांचे पोलिस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती रायुकाँ जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर व कल्पतरुचे अध्यक्ष कृणाल पडलवार यांनी दिली आहे.सदर प्रशिक्षणात अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.सकाळी ५.३० ते ७.३० शारीरिक क्षमता चाचणी प्रशिक्षण व सकाळी १० ते १२ व सायंकाळी ६ ते ८ वाजता लेखी परीक्षा चाचणी मार्गदर्शन वर्ग चालणार आहे.सदर प्रशिक्षण ६० दिवसांचे असून यामध्ये शारीरिक क्षमता चाचणीसोबतच मराठी व्याकरण,अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी,जनरल नॉलेज आदी विषय शिकविले जाणार आहेत. दर रविवारी सराव पेपर घेतले जाणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!