Thursday, June 25, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील चार मार्ग पुरामुळे बंद..

गडचिरोली जिल्ह्यातील चार मार्ग पुरामुळे बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पावसाच्या धुव्वाधार बॅटिंगने जिल्ह्यात ५०.९० टक्के सरासरी पाऊस पडला असून  भामरागड तालुक्याच्या ताडगाव परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे.ताडगाव परिसरात १२० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.अश्यातच सतत कोसळणाऱ्या पावसाने आज,शुक्रवार २५ जुलै रोजी जिल्ह्यातील चार मार्ग पुरामुळे बंद पडली झाली आहेत.यात १.हेमलकसा भामरागड रस्ता (पर्लकोटा नदी)राष्ट्रीय महामार्ग-१३० डी तालुका भामरागड,२.सिरोंचा असरअली जगदलपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग-६३ (वडधम गावादरम्यान)तालुका-सिरोंचा,३.ताडगाव दामरंचा रस्ता,इजिमा-२६ तालुका भामरागड (दामरंचा जवळ)आणि ४.अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग ३७० (वटरा नाला)तालुका अहेरी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!