Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीउद्याला रिपब्लिकन पार्टीची आरमोरी तालुका कार्यकर्ता बैठक…..

उद्याला रिपब्लिकन पार्टीची आरमोरी तालुका कार्यकर्ता बैठक…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- रिपब्लिकन पार्टीची आरमोरी तालुका कार्यकर्ता बैठक उद्या दिनांक- ३ मार्च २०२४ ला दुपारी १२ वाजताच्या सुमारास सार्वजनिक विश्रामभवनआरमोरी येथे आयोजीत करण्यात आलेली असुन सदर बैठकीला रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर,चंद्रपूर रिपाईचे जिल्हाध्यक्ष गोपालराव रायपूरे,पिरिपाचे कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर,जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे,सोनू साखरे,चुन्नीलाल मोटघरे आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.तरी सदर बैठकीला आरमोरी तालुक्यातील रिपाईच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आरमोरी तालुकाध्यक्ष राजेंद्र ठवरे,सरचिटणीस प्रशांत मेश्राम,अशोक बावणे आदींनी केले आहे .

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!