- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-उद्धव ठाकरे गटाच्या पहिल्या उमेदवार यादीत ६५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती.आता आणखी १५ उमेदवार उभे करून पक्षाने एकूण ८० जागांसाठी नावे निश्चित केली आहेत. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आधी ८५-८५-८५ असा निश्चित करण्यात आला होता. मात्र,नंतर हा ९०-९०-९० करण्यात आला असून, त्यानुसार उद्धव ठाकरे लवकरच आणखी जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करू शकतात.
१५ उमेदवारांची यादी👇
धुळे शहर- अनिल गोटे
चोपडा – राजू तडवी
जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन
बुलडाणा – जयश्री शेळके
दिग्रस – पवन श्यामलाल जयस्वाल
हिंगोली- रूपाली राजेश पाटील
परतूर- आसाराम बोराडे
देवळाली – योगेश घोलप
कल्याण पश्चिम- सचिन बासरे
कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
शिवडी- अजय चौधरी
भायखळा- मनोज जामसुतकर
श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
कणकवली- संदेश भास्कर पारकर
- Advertisement -

