Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअपक्ष आमदार किशोर जोरगेवार फुंकणार तुतारी..

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार फुंकणार तुतारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या गळाला आणखी एक उमेदवार लागला आहे. अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे तुतारी हाती घेणार असून थोड्याच वेळात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. जोरगेवार हे शरद पवार यांच्या गटातून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
किशोर जोरगेवार हे यापूर्वी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते.या आधी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मविआला पाठिंबा दिला होता.यावेळी ते शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर चंद्रपूर विधानसभेतून निवडणुकी लढवणार आहेत. थोड्याच वेळात जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत जोरगेवार यांचा पक्षप्रवेश होणार आहे.त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाचा फायदा चंद्रपूरमधून राष्ट्रवादीला होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!