Monday, December 8, 2025
Homeगडचिरोलीवृध्दांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक १४५६७ 

वृध्दांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक १४५६७ 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : – राष्ट्रीय समाजिक संरक्षण संस्था (NISD),सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाऊडेंशन,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी (वयोमर्यादा ६० वर्ष) राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फांऊडेशन,पुणे तर्फे चालविली जात आहे.सदर राष्ट्रीय हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक १४५६७ असा आहे.

राष्ट्रीय हेल्पलाईनचा उद्देश वयोवृध्द नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी; शासन निर्णय क्रमांक जेष्ठता-२०१६/प्र.क्र.७१/सामासु,दिनांक ९ जूलै,२०१८ मध्ये नमुद बाबीकरीता जेष्ठ नागरीकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचाराग्रस्त वृध्द व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.तेव्हा गडचिरोली जिल्हयातील जेष्ठ,वयोवृध्द नागरिकांनी आपल्या समस्या,तक्रारींच्या निवारणासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १४५६७ यावर संपर्क साधावा.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोलीत साहित्यिकांची मांदियाळी..! नाट्यश्रीचा वाङ्ममय पुरस्कार सोहळा व काव्य संमेलन संपन्न.. – इंग्लंड,गोवा,बुऱ्हाणपूर,बंगलोर येथील साहित्यिकांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंचच्या वतीने आयोजित महामृत्युंजय वाङ्ममय पुरस्कार सोहळा तसेच कवी संमेलनासाठी राज्यभरातून तसेच देश विदेशातून साहित्यिकांची मांदीयाळी काल,रविवार ७...

एका ठिकाणी पती-पत्नीने; तर दुसऱ्या ठिकाणी टॉप टेन नक्षलवाद्यांनी सोडली लाल दहशत..

उद्रेक न्युज वृत्त :-दुर्गम भागात बऱ्याच कालावधीपासून लाल दहशतीचे सावट पसरले होते.यामुळे तेथील विकास कोसोदुर राहिला आणि अजूनही काही ठिकाणी जैसे-थे अवस्था पहावयास मिळत...

अजब रोमियोचा गजब कारनामा..! नर्सिंग कॉलेजात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला रस्त्यात गाठले अन् गालाचा घेतला मुका.. – आरोपीची तुरुंगात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपुर :-जिल्ह्याच्या भिवापूर शहरात अजब रोड रोमियोचा गजब कारनामा उघडकीस येताच पोलिसांनी अटक केल्यानंतर लागलीच त्याला भिवापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयापुढे...

दौलत कुथे ‘नाट्यश्री २०२५’ पुरस्काराने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली यांच्या वतीने आयोजित ‘महामृत्युंजय वाड्:मय स्पर्धा २०२५’ पुरस्कार वितरण सोहळा काल,रविवार ७ डिसेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!