Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभाजपाची दुसरी यादी जाहीर; गडचिरोली विधानसभेसाठी मिलिंद नरोटेंना उमेदवारी...

भाजपाची दुसरी यादी जाहीर; गडचिरोली विधानसभेसाठी मिलिंद नरोटेंना उमेदवारी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :- भाजपाने सस्पेन्स कायम राखत
तब्बल ६ दिवसांनी दुसरी यादी जाहीर केली आहे.२० ऑक्टोंबरला भाजपाने आपली पहिली यादी जाहीर केली होती.पहिल्या यादीत ९९ उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपाने आज शनिवारी दुसरी यादी जाहीर केली आहे.यात २२ जणांना स्थान देण्यात आले आहे.विशेष म्हणजे यामध्ये गडचिरोली आणि ब्रम्हपुरी यांचा समावेश कऱण्यात आला आहे.
२२ उमेदवारांची यादी👇
गडचिरोली – मिलिंद नरोटे
राजुरा – देवराव भोंगले
ब्रह्मपुरी – कृष्णलाल सहारे
वरोरा – करण देवतले
नाशिक मध्य – देवयानी फरांदे
विक्रमगढ (अजजा) – हरिश्चंद्र भोये
उल्हासनगर – कुमार आयलानी
पेण – रवींद्र पाटील
खडकवासला – भिमराव तापकीर
पुणे छावनी (अजा) – सुनील कांबळे
कसबा पेठ – हेमंत रासने
लातूर ग्रामीण – रमेश कराड
सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे
पंढरपूर – समाधाना आवताडे
शिराळा – सत्यजीत देशमुख
जत – गोपीचंद पडळकर
धुळे  ग्रामीण – राम भदाणे
मलकापूर – चैनसुख मदनलाल संचेती
अकोट – प्रकाश गुणवंतराव भारसाकले
अकोला पश्चिम – विजय अग्रवाल
वाशिम (अजा) – श्याम रामचरणी खोडे
मेळघाट (अजजा) – केवलराम काले
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!