Sunday, July 12, 2026
Homeगडचिरोलीजुन्या वादाचा राग मनात धरून शिपायावर चाकूने हल्ला…-गडचिरोली भुमिअभिलेख कार्यालयातील शिपाई…

जुन्या वादाचा राग मनात धरून शिपायावर चाकूने हल्ला…-गडचिरोली भुमिअभिलेख कार्यालयातील शिपाई…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली भुमिअभिलेख कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असलेले दिनेश काकडे वय २५ वर्षे मु.पो.ता. मानवत जि.परभनी (हल्ली मुक्काम गडचिरोली) हे शहरातील टी पॉईंट चौकात हॉटेलमध्ये दुपारी ३ वाजेच्या सुमारास जेवण करीत असताना जुन्या वादाचा राग मनात धरून सौरभ ताटिवर वय २६ वर्षे रा.गडचिरोली याने काकडे यांच्या गळ्यावर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले असल्याची घटना आज,दिनांक- २७ जून रोजी दुपारी उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे.काही दिवसांपूर्वी भूमिअभिलेख कार्यालय परिसरात आरोपी सौरभ ने भांडण केल्याने त्यावेळी दिनेश काकडे यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केल्याचा राग मनात धरून सदर प्रकार घडल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!