Wednesday, July 29, 2026
Homeगडचिरोलीजिल्हा कारागृहात कैद्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण..

जिल्हा कारागृहात कैद्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली यांच्या राष्ट्रीय विषाणूजन्य यकृतदाह नियंत्रण कार्यक्रम(NVHCP) अंतर्गत जिल्हा खुले कारागृह,गडचिरोली येथे आरोग्य जनजागृती, वैद्यकीय तपासणी व हेपाटायटिस-बी लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी कैद्यांची आरोग्य तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना हेपाटायटिस-बी प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला.तसेच हेपाटायटिस-बी व सी आजारांची कारणे,लक्षणे, प्रतिबंध,वेळेवर निदान व उपचार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार हेपाटायटिस-बी लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन केले.कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी तसेच जिल्हा खुले कारागृहाचे अधीक्षक सुभाष सोनवणे, वरिष्ठ कारागृह अधिकारी वैभव आत्राम व अन्य अधिकारी उपस्थित होते.आरोग्याविषयी जनजागृती वाढण्यास आणि हेपाटायटिस प्रतिबंधाला चालना मिळाल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!