Tuesday, August 25, 2026
Homeछत्तीसगडजप्पेमार्का आणि कमकनारच्या जंगलात पोलीस नक्षल चकमक; दोन नक्षली ठार…

जप्पेमार्का आणि कमकनारच्या जंगलात पोलीस नक्षल चकमक; दोन नक्षली ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- छत्तीसगडमधील जप्पेमार्का आणि कमकनारच्या जंगलात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले.या परिसरात शोध मोहिम सुरु असल्याचे बिजापूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

जप्पेमार्का आणि कमकनारच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.यामध्ये दोन नक्षली ठार झाले.घटनास्थळावरून शस्त्रे,वायरलेस सेट,स्टूज,माओवादी गणवेश,औषधे, प्रतिबंधित माओवादी संघटनेचे प्रचार साहित्य,साहित्य आणि इतर दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.परिसरात शोध मोहिम सूरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!