Tuesday, July 7, 2026
Homeहरियाणाअधिकाऱ्याची योग्यता, बुद्धिमत्ता पाहूनच काम दिले पाहिजे- ८ मिनिटांचे काम ४० लाख...

अधिकाऱ्याची योग्यता, बुद्धिमत्ता पाहूनच काम दिले पाहिजे- ८ मिनिटांचे काम ४० लाख पगार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

हरियाणा : ९ जानेवारी २०२३ पासून हरियाणाच्या अभिलेख विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती मिळालेल्या अशोक खेमका (आयएएस) यांनी रोज फक्त ८ मिनिटांच्या कामासाठी वर्षाला ४० लाख रुपये पगार मला मिळत असल्याचे पत्र थेट मुख्यमंत्री खट्टर यांना लिहिले आहे.विभागाच्या एकूण बजेटच्या १० टक्के माझ्या पगारावर खर्च होते. अधिकाऱ्याची योग्यता आणि बुद्धिमत्ता लक्षात घेऊन काम दिले पाहिजे, अशी मागणीही या पत्रातून खेमका यांनी केली आहे. भ्रष्टाचाराच्या उच्चाटनासाठी मला दक्षता विभागाची जबाबदारी से- वेतील अखेरच्या काळात द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ३० वर्षांच्या कारकिर्दीत खेमका यांची तब्बल ५५ वेळा बदली झाली आहे. ते २०२५ मध्ये सेवेतून निवृत्त होणार आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!