Saturday, October 24, 2026
Homeगडचिरोलीआंबेडकर जयंती निमित्ताने ग्रामपंचायत मार्कंडा देव तर्फे महाप्रसादाचे वितरण

आंबेडकर जयंती निमित्ताने ग्रामपंचायत मार्कंडा देव तर्फे महाप्रसादाचे वितरण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील तिर्थक्षेत्र मार्कंडा देव येथील ग्रामपंचायत भवनात काल १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम मार्कंडा देव ग्रामपंचायतीच्या सरपंचा संगीता मोगरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेेस माल्यार्पण करुन अभिवादन केले.यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग चे छबिलदास सुरपाम, ग्रामपंचायत सदस्य वर्षा सरपे,प्रियंका मरस्कोले, लिलाधर मरसकोल्हे,देवा तिवाडे आदी ग्रामपंचायत सदस्य तथा गावकरी उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

मार्कंडेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचीत साधुन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे छबिलदास सुरपाम तथा मंदिर सुरक्षा रक्षकांनी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिध्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!