Monday, May 25, 2026
Homeगडचिरोलीजिल्ह्यातील मत्स्यपालन व दुग्ध सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर 

जिल्ह्यातील मत्स्यपालन व दुग्ध सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : – सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे १३ फेब्रुवारी  व १० फेब्रुवारी २०२३ चे आदेशान्वये दि वाल्मीकी मत्स्यपालन सहकारी संस्था मर्या.गडचिरोली र.नं.२०५३ ता.जि.गडचिरोली व जयलक्ष्मी दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्या.ठाणेगाव र.नं.३०४ ता. आरमोरी जि.गडचिरोली, मत्स्य,दुग्ध सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असुन सदरहू संस्थांचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

नामनिर्देशन पत्र दाखल करणे व स्विकारणे २७ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३,नामनिर्देशन पत्रांची छाननी करणे ७ मार्च २०२३,विधीग्राहय नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे ८ मार्च २०२३, उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेणे ९ मार्च ते २३ मार्च २०२३, उमेदवारांना बोधचिन्ह वाटप करणे व बोधचिन्हासहित अंतिम यादी प्रसिद्ध करणे.२४ मार्च २०२३,आवश्यक असल्यास मतदान घेणे,मतमोजनी व निकाल जाहिर करणे २६ मार्च २०२३.

वरील निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धी मत्स्यपालन तथा दुग्ध सहकारी संस्थाचे नोटीस बोर्डवर व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध),गडचिरोलीचे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केलेला आहे.तरी उपरोक्त दोन्ही सहकारी संस्थांचे सर्व सभासदांनी निवडणूक कार्यक्रमाची नोंद घ्यावी.असे तासनिअ तथा सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था (दुग्ध)गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!