- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी
समस्त जनतेला लक्ष्मीपूजन व
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

- Advertisement -

